विकिपीडिया चर्चा:सदस्यनाव बदला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान सुरक्षित करण्यासाठी[संपादन]

@Usernamekiran, कृपया हे पान पुर्ण संरक्षित करावे, जेणेकरून या पानावर कोणतेही उत्पात होणार नाहीत, तसेही या पानात बदल करण्यासारखे काहीही नाही आणि ह्या पानावरील माहिती जशीच्या तशी ठेवण्यासाठी सुरक्षित असणे उपयोगाचे ठरेल. धन्यवाद. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १८:३७, ८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

@QueerEcofeminist: शिर्षक "सदस्यनाव बदला" योग्य आहे की "सदस्यनाव बदलणे"? —usernamekiran (talk) २१:०२, ८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
खरेतर हा प्रश्न मलाही पडला पण मी username change याचे भाषांतर सदस्यनाव बदला असे केले. मला भाषा साधी आणि आश्वासक तसेच मैत्रीपूर्ण ठेवायला आवडते. उगाच अर्ज, विनंत्या, किंवा यांत्रिक नको वाटते. तुमचे यावर काय विचार आहेत हे ऐकायला आवडेल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २१:१०, ८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]