विकिपीडिया चर्चा:संचिका चढवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgMahitgar:, तू माझा जीव लेखकरिता मुव्ही पोस्टर अपलोड कराचे होते मदत करा--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१४, ३० जानेवारी २०१७ (IST)

https://commons.wikimedia.org/wiki/Commons:OTRS येथे दिल्या प्रमाणे विहीत नमुन्यात लेखी स्वरूपात प्रक्रीया पार पाडावी लागते. शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१८, ३० जानेवारी २०१७ (IST)