तू माझा जीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तू माझा जीव
दिग्दर्शन रंजन सिंग
निर्मिती नेल्सन पटेल
प्रमुख कलाकार ऋत्विज वैद्य
शाल्मली खोलगडे
ॲलेक्स रेगो
हेलन किणी
देश भारत
भाषा [[ईस्ट इंडियन बोलीभाषा भाषा|ईस्ट इंडियन बोलीभाषा]]
प्रदर्शित १ मे २००९
अवधी १५० मिनिटे

तू माझा जीव हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ईस्ट इंडियन लोकांवर आधारित असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. बॉलिवूडमधील पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे[१] हिची ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]