विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०२०
Appearance
आपण आपले प्रश्न लिहू शकता
१) मी काही लेख येथे सादर करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते होत नाही आहेत.
- सम्राट जिम्मू
- कोरियन चित्रकला
- टोयोटा, आयची
विक्रांत कोरडे (चर्चा) ०२:०२, १२ नोव्हेंबर २०२० (IST)
- नमस्कार @Vikrantkorde:. काही तांत्रिक अडचणीमुळे नवीन लेख सादर होत नाही. आपण या दरमी लेख तयार करू शकता व नंतर सादर करू शकता. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०९:२९, १२ नोव्हेंबर २०२० (IST)