Jump to content

विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठमथळा २०१७

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपले सूचना शिफारसी आणि खाली दुरुस्त्या खाली लिहा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:२२, १ मार्च २०१७ (IST)[reply]

शुद्धलेखन आवश्यक(needs spellchecks)--वि. नरसीकर (चर्चा) १५:४९, १ मार्च २०१७ (IST)[reply]

@V.narsikar: काय अस्पस्ट आहे ते सांगा मी शुद्धीकरण करणार--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:११, १ मार्च २०१७ (IST)[reply]

'मराठी विकिपीडियावर ४६,१४७ लेख आहे वह' याला --> 'मराठी विकिपीडियावर ४६,१४७ लेख आहे व' असे करायला हवे.--वि. नरसीकर (चर्चा) १६:१६, १ मार्च २०१७ (IST)[reply]

भल्यामोठ्या फाँटमुळे जागा (स्क्रीन रियल एस्टेट) वाया जात आहे.
ब्रीदवाक्य बदलू नये.
काय लिहू, कसे लिहू, इ. दुवे सध्याच्या चित्रयुक्त पट्टीमध्ये कमी जागेत अधिक आकर्षकरीत्या मांडलेले आहेत.
सक्रिय सदस्यसंख्या लिहिण्याची आयडिया आवडली.
अभय नातू (चर्चा) १९:२६, २ मार्च २०१७ (IST)[reply]