विकिपीडिया चर्चा:मासिक सदर/डिसेंबर २०१७
Appearance
@Tiven2240:, @संदेश हिवाळे:, @आर्या जोशी:,
नाताळ हा लेख तूर्तास सदर लेख म्हणून प्रकाशित होण्यास तयार आहे. या लेखावर नजर ठेवावी आणि शक्य तितकी वाढ करावी ही विनंती.
तुम्ही यावर विशेष मेहनत घेतली असल्याने तुमचे अभिनंदन.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १३:१८, १ डिसेंबर २०१७ (IST)
@अभय नातू: धन्यवाद! आवश्यक बदल केले आहेत.सर्वांंनी मिळून एक चांंगला प्रयत्न झाला आहे.आर्या जोशी (चर्चा)
- @अभय नातू: हा लेख सदर लेख म्हणून प्रकाशित करा. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १३:४१, ४ डिसेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:, @संदेश हिवाळे:, @आर्या जोशी:,
- हा लेख डिसेंबर २०१७चे मासिक सदर म्हणून प्रकाशित झाला आहे.
- यावर काम केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०२:२६, ७ डिसेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद सर. --संदेश हिवाळेचर्चा ००:२३, ८ डिसेंबर २०१७ (IST)