विकिपीडिया चर्चा:महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .पुस्तक विषयक लेखांचे वर्गीकरण कसे करावे ?[संपादन]

महिला साहित्य विषयक संभवणारे प्रकार अजून असतील तर वाढवा

  1. महिलांबद्दलचे साहित्य
  2. महिलांनी लिहिलेले साहित्य
  3. स्त्रीवादी साहित्य

या साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणांची नावे काय असावीत ? कृपया वर्गीकरणांसाठी सुयोग्य नावे सुचवावीत.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)