विकिपीडिया चर्चा:प्रकल्प:लोकसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मतदार संघ की मतदारसंघ[संपादन]

सर्व लेखांमध्ये अबकमधील लोकसभा मतदार संघ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ती बरोबर आहे की अबकमधील लोकसभा मतदारसंघ?

सुभाष राऊत ०६:०७, २९ जुलै २००८ (UTC)

अबकमधील लोकसभा मतदारसंघ हे रूप (त्यातल्या त्यात) जास्त बरोबर आहे. 'मतदारसंघ' हा ’मतदारांचा संघ’ अशा अर्थाचा तत्पुरुष समास आहे. त्यामुळे तो सलगच लिहिला पाहिजे.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२०, २९ जुलै २००८ (UTC)

लोकसभेनुसार मंत्र्यांची यादी[संपादन]

सद्ध्या या प्रकल्पात लोकसभा मतदारसंघानुसार पाने आहेत.
तसेच लोकसभेनुसार पण लेख असावेत, ज्यामध्ये त्या लोकसभेतील सर्व मंत्र्यांची यादी असेन.
उदा. १४ वी लोकसभा या पानावर राज्यानुसार मतदारसंघ व त्यातील विजयी नेता यांचा तक्ता असावा.
लोकसभेनुसार वर्ग आहे...पण हा लेख quick reference साठी उपयोगी पडेल.
Padalkar.kshitij २२:३६, १ ऑगस्ट २००८ (UTC)

अभय यांनी बनवलेली "लोकसभा मतदारसंघ खासदार सूची‎" आवडली.
ती generalized आहे. उदा. श्रीकाकुलम
तिचा वापर standardize करावा (आणि मला मराठी शब्द शिकवा. :) )
Padalkar.kshitij २२:४५, १ ऑगस्ट २००८ (UTC)

लोकसभा मतदारसंघानुसार खासदार यादी[संपादन]

मी यासाठी काही साचे बनवले आहेत.
साचा:मतदारसंघानुसार खासदार सुरुवात
साचा:मतदारसंघानुसार खासदार शेवट
साचा:मतदारसंघानुसार खासदार ओळ
हा माझा पहिला प्रयत्न आहे...मी याचा format इंग्रजी विकिमधील "Template:U.S. Senator row" यावरून घेतला आहे.
मी "कार्यकाळ समाप्ती आणि सुरुवात" हे columns टाकले आहेत...कारण मतदारसंघांमध्ये bi-elections होऊ शकतात.
using Excel formulae I can make the tables similar to आंध्र प्रदेश easily
सुभाष व इतर दिग्गजांना हे बरोबर वाटत असेल तर मी इतर पानांमध्ये ही माहिती भरू शकतो...काही सुचना असल्यास अवश्य सांगा..
Padalkar.kshitij ०२:०१, ५ ऑगस्ट २००८ (UTC)

हे साचे चांगले झाले आहेत. मथळ्यांबद्दल काही किरकोळ सूचना -
खासदार ऐवजी संसदसदस्य - मला वाटते सुभाषनी त्यांच्या सगळ्या साच्यांमध्ये संसदसदस्य वापरले आहे.
कार्यकाळाची सुरुवातसमाप्ती ऐवजी पदग्रहणपदत्याग - संसदसदस्य साच्याशी समरुप होईल.
समाप्तीचे कारण या रकान्याची रुंदी छोटी ठेवून त्यात फक्त आद्याक्षर द्यावे - उदा. मु.सं. (मुदत संपली), मृ (मृत्यू), ह (हकालपट्टी), इ. बहुतांश सदस्यांचे कारण एकच असणार (मुदत संपली) आणि यासाठी मोठा रकाना ठेवल्यास जागा वाया जाईल. तक्त्याच्या खाली (मतदारसंघानुसार खासदार शेवट साच्यात) याचे विवरण द्यावे. आद्याक्षरे आत्ता सुचली ती लिहिली आहेत. ती सुधारुन घ्यावी व अधिक भर घालावी.
अभय नातू ०२:३७, ५ ऑगस्ट २००८ (UTC)
ही पाने तयार केल्यावर मला असे वाटत आहे की, ते लेख खूप मोठे होत आहेत.
one way to reduce the size is to reduce the duplication of information on each page...without reducing the actual content.
त्यासाठी एकच table वापरला तरी चालेल....हा table sortable हवा...यामध्ये राज्याचे नावपण टाकले आहे.
राज्य/केंद्रशासित प्रदेश मतदारसंघ संसदसदस्य पक्ष पदग्रहण पदत्याग पदत्यागाचे कारण
आपली मते सांगावी
Padalkar.kshitij ०१:३४, ७ ऑगस्ट २००८ (UTC)
उदा. चौदावी लोकसभा मध्ये table बघावा....महाराष्ट्रातील मतदारसंघांची सूची भरली आहे
Padalkar.kshitij ०३:४४, ८ ऑगस्ट २००८ (UTC)
Looks great.
अभय नातू ०३:४८, ८ ऑगस्ट २००८ (UTC)

प्रकल्पाबद्दल प्रस्ताव[संपादन]

मी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी खालील प्रस्ताव मांडू इच्छितो.

  • we will fill data into only one table in each of the lok-sabha pages only, which will have the format as shown above.
  • A bot will be written which will distribute the data from this table to the pages of each of the constituencies. (since entering data at both the places is a repetitive task...worth be done by a bot)
  • for this we need to change the template of the table on each of the constituencies....so that it will allow inserting a row for the bye-elections... Abhay, can you please change that? (we have already filled data in some of the constituencies....that need to be done again...)

I will start making pages of the lok-sabha as per the new format of the table..
Also, Abhay, Subhash..can you tell me where i can find more information about writing bots? I read the info on wiki...
Padalkar.kshitij ००:४१, ८ ऑगस्ट २००८ (UTC)

Quick answer first -
where i can find more information about writing bots
I use AllWikiBrowser based bots. It is written in c# dot net and is available on sourceforge. I had to modify it to add Marathi wikipedia support and capability.
Most bots are written using perl and/or python. English Wikipedia has a lot of information on how to create/use bots.
I will think about your other questions/suggestions and reply shortly.
अभय नातू ०२:००, ८ ऑगस्ट २००८ (UTC)
p.s. All my bot edits are under User:MarathiBot or User:क्रिकाम्या
मला वाटते की दोन्ही वर्गांतील पानांचे detail level[मराठी शब्द सुचवा] वेगळे आहे.
पहिली लोकसभा, दुसरी लोकसभा, इ. पानांवरची संसदसदस्य माहिती आढावा असल्यासारखी आहे व त्यामुळे ती त्रोटक असणार.
प्रत्येक सदस्याबद्दलच्या लेखातील माहिती detailed असायला पाहिजे. उदा. जन्मगाव, पती/पत्नीचे नाव, इ. सदस्याच्या पानावर पाहिजे पण ही माहिती पहिली लोकसभा या लेखात असंबद्ध(irrelevant) आहे.
तरी या पानांवरची माहिती एकत्रित करु नये असे मला वाटते. पण लोकसभा लेखांवरची माहिती जर आपोआप सांगकाम्याकरवे संसदसदस्य पानांत घालता आली तर ते उपयोगीच आहे. ते झाल्यावर उरलेली माहिती हाताने (किंवा इतर काही युक्ती करुन) घालता येईल.
अभय नातू ०२:४९, ८ ऑगस्ट २००८ (UTC)
मी फक्त ’पहिली लोकसभा....’ या लेखांमधून मतदारसंघांचे जे लेख आहेत तिथे घालावी असे म्हणत आहे...
for example: in the 14th lok-sabha....Prabhu was elected from Rajapur... So the Bot should go to राजापूर (लोकसभा मतदारसंघ) article and in there should put the name and party of Mr. Prabhu in the appropriate row in the table.
Padalkar.kshitij ०२:५३, ८ ऑगस्ट २००८ (UTC)
P.S. नेत्यांचे लेख manually च भरावे...

loksabha.xls file upload on yahoo group[संपादन]

I have uploaded loksabha.xls file on the mr_wiki yahoo group.
this file has list of constituencies based on the states and also formulae to generate the code for the row in the wiki (साचा:मतदारसंघानुसार खासदार ओळ‎)
I hope this will be useful while uploading the data in Loksabha pages
Padalkar.kshitij ०४:१९, ८ ऑगस्ट २००८ (UTC)