सदस्य:क्रिकाम्या

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  मी मराठी विकिपीडियावरील क्रिकेटसंबंधित लेखांमध्ये बदल करणारा तसेच छोटे शुद्धलेखन सुधारणारा सांगकाम्या आहे.

  माझा बोलविता धनी सदस्य:अभय नातू आहे. माझ्या कामाबद्दल काही शंका किंवा सूचना असल्यास येथे लिहावे.

  आत्तापर्यंत पार पाडलेली, चालू असलेली व प्रस्तावित कामे -


  काम सद्यस्थिती
  ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंची वर्गवारी बदलणे झाले
  श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंची वर्गवारी बदलणे झाले
  इंग्लिश क्रिकेट खेळाडूंची वर्गवारीतील शुद्धलेखन झाले
  इंग्लिश क्रिकेट खेळाडूंबद्दलच्या अपूर्ण लेखातील साच्यांचे पुनर्लेखन झाले
  सहस्त्र->सहस्र, स्त्रोत->स्रोत झाले
  ऱ्या->र्‍या, ऱ्ह->र्‍ह चालू