Jump to content

विकिपीडिया चर्चा:परिचय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अप्रतीम

[संपादन]

लेख अप्रतीम झाला आहे. 117.198.89.250 ०५:३६, १० सप्टेंबर २००९ (UTC)

Best work Nagaredr (चर्चा) ०६:००, ३० सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

वचन अमलात आणण्यासाठी विकी?

[संपादन]

आणि त्यांचे हे वचन अमलात आणा. या शब्दांवरून समर्थ रामदासांचे मत अमलात आणण्यासाठी विकिपीडीयावर लिहायचे आहे, असा समज होऊ शकतो. सबब हा वर उर्धृत केलेला वाक्यांश कायमचा पुसावा असे वाटते. कुणाची आक्षेप नसल्याच काढून टाकू का ? - मनोज १०:१४, १३ मार्च २०१० (UTC)

मलाही ते बर्‍याच वर्षांपासून खटकत होते योग येत नव्हता, तुमच्या प्रतिसादानंतर वाक्य काढले. लेखाचे पुनरावलोकन करून सुयोग्य सुधारणांचे स्वागतच आहे.माहितगार १३:४३, ४ एप्रिल २०११ (UTC)

wiki var photo aplode karnyababat

[संपादन]

Mala wiki var photo aplode karayache ahet tar mi te kase karu please help me बालाजी कदम (चर्चा) ०६:५१, १९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

येथे
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२५, १९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

मराठा उत्पत्तीबाबतचे चुकीचे लिखाण

[संपादन]

मराठे हे आं फ्रिकान वंशाचे हे लिखाण मांडण्यात आले आहे..ते चुकीचे आहे.. रेसले हा कोण मांनवसंशोधन करणारा परकीय मराठ्यांची उत्पत्ती सांगणार का? श्रावण पवार (चर्चा) ११:१८, २२ जानेवारी २०१७ (IST)[reply]

वाद्य

[संपादन]

मला सर्व पारंपरिक वाद्यांचा संग्रह करावयाचा आहे अभय हावळे (चर्चा) ०९:४७, १४ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

१२ मे २०२१ पासून Protected संपादन विनंत्या

[संपादन]

Jayesh Rajendra Wani (चर्चा) १५:४१, १२ मे २०२१ (IST)[reply]

मराठी विकिपीडिया परिचय - video

[संपादन]

YouTube वर मी वरील video ठेवलेला आहे. त्याचा दुवा येथे दिल्यास उपयुक्त ठरेल असे वाटते. Link सोबत जोडत आहे. प्रचालाकांनी योग्य वाटल्यास येथे ठेवता येईल का ते कृपया पाहावे.

https://www.youtube.com/watch?v=IyTj7ElC_HA&t=2s

धन्यवाद. - डॉ.केतकी मोडक Ketaki Modak (चर्चा) ००:००, १३ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]