विकिपीडिया चर्चा:नवीन माहिती
यासाठी नवीन काहीतरी सोचा! --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५८, २ मार्च २०१७ (IST)
- कार्यशाळा (वर्कशॉप) आणि २७ फेब्रुवारीच्या निमीत्ताने बऱ्याच सब्जेक्ट एक्सपर्टनी मराठी विकिपीडियावर लिहिले आहे उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे फक्त इस्ट इंडीयनच नाही इतर बोलीभाषांबाबतही लेखन झाले आहे जसे चंदगडी बोली कोल्हापुरी बोली, सोलापुरी बोली. बऱ्याच महाविद्यालयांच्या आणि गावांच्याही नोंदी अलिकडे मराठी विकिपीडियात झाल्या आहेत त्यातून बरिच सगळी रोचक माहिती निवडता येऊ शकेल असे वाटते.
आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४४, २ मार्च २०१७ (IST)
@Mahitgar: @अभय नातू:सोबत मिळून एक सुंदर सा पॉईंट्स तयार करा नवीन मुखपुष्ठ वर टाकण्यास मग सोप्प होईल @V.narsikar: तुम्ही सुद्धा हातभर लावा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:३५, २ मार्च २०१७ (IST)
खूप पाने
[संपादन]नवीन माहितीसाठी ३ पाने आहेत. सर्वप्रथम मुखपृष्ठावर साचा:मुखपृष्ठ नवीन माहितीहा साचा आणि या साच्यामधे विकिपीडिया:नवीन माहिती हे प्रकल्प पान समाविष्ट केले आहे. या प्रकल्प पानामध्ये विकिपीडिया:नवीन माहिती/१ फेब्रुवारी २०१२ हे उपपान समाविष्ट केले आहे. नवीन माहिती थेट विकिपीडिया:नवीन माहिती याच प्रकल्प पाना मध्ये टाकावी असे सूचवू इच्छितो. उपपान हे अर्काईव्ह तयार करण्यासाठी ठिक आहे. परंतु आजच्या नवीन माहितीसाठी १ फेब्रुवारी २०१२ चे उपपान समाविष्ट करण्याचे कारण कळत नाही. आपण ही माहिती खालीलप्रमाणे साठवू व मुखपृष्ठावर दाखवू शकतो.
- नवीन माहिती थेट विकिपीडिया:नवीन माहिती या प्रकल्प पानामध्ये टाकावी. या मध्ये काय माहिती टाकली जाते यासाठी सध्याची प्रोसेस फॉलो करावी
- मुखपृष्ठावर साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती च्याऐवजी विकिपीडिया:नवीन माहिती हे प्रकल्प पान समाविष्ट करावे
- दर महिन्याच्या शेवटी विकिपीडिया:नवीन माहिती प्रकल्प पानावरील मजकूर उपपान तयार करून आर्काईव्ह करावा
कळावे. - प्रबोध (चर्चा) १०:१५, ९ मे २०१७ (IST)