Jump to content

विकिपीडिया:सांगकाम्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:Bot‍ या पानावरून पुनर्निर्देशित)

Policy for bots

  • विकिपीडिया धोरणानुसार सांगकामे निरुपद्रवी आणि उपयुक्त असावेत, त्यांना मान्यता असावी, चालकाने स्वतंत्र सांगकाम्या खाते वापरावे आणि, जबाबदारीने चालवावीत. सांगकाम्या चालक उत्तरदायी असायला पाहिजे.
  • Wikipedia policy requires that bots be harmless and useful, have approval, use separate user accounts, and be operated responsibly. Bot operator should be responsive to questions/queries by other editors.

अधिक माहिती

  • सांगकाम्या शब्दाचा अर्थ सांगितलेले काम करणारा असा होतो. या लेखात Wikipedia Bot संगणक प्रणालीं करिता पारिभाषिक शब्द म्हणून वापरला आहे. जर आपल्याल कॉंप्युटर प्रोग्रॅमींग येत असेल तर तुम्ही सुद्दा तुमची कामे करण्यासाठी एक सांगकाम्या तयार करुन चालवु शकता. मराठी विकिपीडियावर सध्या ७९ सांगकामे आहेत.

संचलित सांगकाम्या

स्वयंचलित सांगकाम्या

शुद्धलेखन सांगकाम्या

सांगकाम्या/bot साठी विनंती

हेसुद्धा पहा