विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:Asian Month या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडिया आशियाई महिना
WAM 2016 Banner.png

विकिपीडिया आशियाई महिना हा एक ऑनलाईन प्रयास आहे. या मुळे आशियायी देशांमध्ये एक एकसंघंता यावी व त्याबद्दल ज्ञान वाढावे हा उद्देश आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिना याचे आयोजन केले जाते आहे. या उपक्रमात मराठी विकिपीडिया मध्ये जास्त व चांगले लेख यावेत अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकि लेखकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी. आशियाई समुदायात मध्ये दोस्तीचे नाते तसेही आहेच ते वृद्धींगत व्हावे हा ही एक उद्देश आहे.

या उपक्रमात तुम्हाला प्रतिनिधी म्हणून फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चार पेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या विकिपिडिया उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.

नियम

थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर, चांगल्या दर्ज्याच्या, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.

 • हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१६ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१६ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
 • सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
 • सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
 • लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
 • सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
 • लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 • सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 • सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
 • आयोजक करणारे लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
 • टीप: लेखाची विकिपिडिया मान्यताप्राप्ती शेवटी संपादकांकडून पाहिली जाईल.
 • हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल.
 • तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल.

या शिवाय आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा .

आयोजक

 1. cherishsantosh
 2. Tiven Gonsalves

साइन अप

आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .

२०१६ WAMAmbassador

Laurel wreath.svg

Tiven2240


मराठी विकिपीडिया

Laurel wreath.svg

Nitin.kunjir


मराठी विकिपीडिया

उपयोगी दुवे

मेटावरील मूळ दुवा, स्थानिक एडिट-अ-थॉन

मान्यता