एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
विकिपीडिया आशियाई महिना
विकिपीडिया आशियाई महिना जी नोव्हेंबर २०१५ मध्ये होईल, ही एक ऑनलाईन Edit-a-thon[मराठी शब्द सुचवा](संपादन-शर्यत?) आहे ज्याचे लक्ष्य, विकिपीडिया आशियाई सामाजांमध्ये सामंजस्य वाढविणे हे आहे.
आशियायी महिन्याचा उद्देश [आपल्या भाषेतील]विकिपीडियामध्ये,[आपला देश] सोडुन, इतर आशियायी देशांमधील लेखांबद्दल, लेखाची संख्या व दर्जा वाढविणे ही आहे.
विकिपीडिया आशियाई समाजातील मैत्रीचा एक भाग म्हणून, सहभाग घेणाऱ्यास, जो किमान ५ लेख निर्माणाचा निकष पूर्ण करील त्यास,इतर सहभागी देशांकडून,विशेषत्वाने आरेखन केलेले विकिपीडिया पोस्टकार्ड मिळेल.
जे विकिपीडियन जास्त लेख निर्माण करतील त्यांना "विकिपीडिया आशियाई राजदूत" म्हणून सन्मान दिल्या जाईल.