विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१६
Appearance
नियम
थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर, चांगल्या दर्ज्याच्या, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१६ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१६ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
- लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
- सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
- आयोजक करणारे लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- टीप: लेखाची विकिपिडिया मान्यताप्राप्ती शेवटी संपादकांकडून पाहिली जाईल.
- हा उपक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल.
- तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल.
या शिवाय आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा .
आयोजक
साइन अप
आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .