विकिपीडिया:सांगकाम्या
Appearance
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
- Link Towards Embassy for Non Marathi Language People at Marathi Wikipedia
- Wikipedia:Bot policy, Wikipedia:Bot/Requests
- mr: हे पान मराठी विकिपेडियावरील सांगकामे, व त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती देते. मराठी विकिपीडियाचे स्वतंत्र बॉट धोरण आहे. कृपया लक्षात ठेवा: मानक बॉट धोरण येथे वापरले जात नाही आणि जागतिक सांगकाम्यांना इथे परवानगी नाही.
- en: This page provides brief information about bots, and their work on Marathi Wikipedia. Marathi Wikipedia has a separate bot policy. Please note: the standard bot policy is not used here, and global bots are not allowed. New bot requests for local approval should go here.
Policy for bots
- विकिपीडिया धोरणानुसार सांगकामे निरुपद्रवी आणि उपयुक्त असावेत, त्यांना मान्यता असावी, चालकाने स्वतंत्र सांगकाम्या खाते वापरावे आणि, जबाबदारीने चालवावीत. सांगकाम्या चालक उत्तरदायी असायला पाहिजे.
- Wikipedia policy requires that bots be harmless and useful, have approval, use separate user accounts, and be operated responsibly. Bot operator should be responsive to questions/queries by other editors.
- अधिक माहिती: विकिपीडिया:सांगकाम्या/धोरण
अधिक माहिती
- सांगकाम्या शब्दाचा अर्थ सांगितलेले काम करणारा असा होतो. या लेखात Wikipedia Bot संगणक प्रणालीं करिता पारिभाषिक शब्द म्हणून वापरला आहे. जर आपल्याल कॉंप्युटर प्रोग्रॅमींग येत असेल तर तुम्ही सुद्दा तुमची कामे करण्यासाठी एक सांगकाम्या तयार करुन चालवु शकता. मराठी विकिपीडियावर सध्या ७९ सांगकामे आहेत.
संचलित सांगकाम्या
- सांगकाम्या वर्षाचर्चा [योगदान] सध्या निष्क्रिय, शेवटचे योगदान: जानेवारी ८, २००७
- क्रिकाम्याचर्चा [योगदान] सध्या निष्क्रिय, शेवटचे योगदान: ऑगस्ट ४, २००७
- हरकाम्याचर्चा [योगदान] सध्या निष्क्रिय, शेवटचे योगदान: जून २९, २००८
- सांगकाम्या योगदान सध्या सक्रिय
- KiranBOT योगदान सध्या सक्रिय
- TivenBot योगदान सध्या सक्रिय
स्वयंचलित सांगकाम्या
शुद्धलेखन सांगकाम्या
सांगकाम्या/bot साठी विनंती
- सांगकाम्या/bot साठीच्या सद्य व जुन्या विनंत्या विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या येथे आहेत