विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तुम्ही (फायरफॉक्स) किंवा तत्सम शुद्धलेखन चिकित्सक (वापरावा)/वापरत असाल डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.

आणि तुम्हाला हे अशुद्ध दिसावयास हवे, हि शब्दलेखन शक्यता दिसावयास हवी, असे शब्दलेखन बरोबर आहे असे कुठे वाटले तर त्याची नोंद येथे करा व येथील नोंदी येथे पुढील सुधारणे करिता नोंदवा.

हे अशुद्ध दिसावयास हवे[संपादन]

स्वरुपात

ही शब्दलेखन शक्यता दिसावयास हवी[संपादन]

अशुद्ध शब्द अपेक्षित प्रत्यक्षात
वाडवतात वाढवतात वागवतात वाजवतात वाळवतात वाचवतात
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण

असे शब्दलेखन बरोबर आहे[संपादन]

वस्तूंमध्ये wrongly suggested वस्तुंमध्ये

हे लेखन बरोबर आहे का ?[संपादन]

इतर सुविधा आणि सुधारणा विनंती[संपादन]

हिन्दी शब्दास मराठी शब्द सुचना[संपादन]

इंग्लिश शब्दास मराठी शब्द सुचना[संपादन]

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा[संपादन]

Firefoxdic.JPG

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.

विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प : डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. (वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१]सदस्य:शंतनुओक

नोंदी[संपादन]