विकिपीडिया:वैद्यकशास्त्र/मुख्यलेख
Appearance
वैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो. यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गिकरण होऊ शकते.
- पाश्च्यात्य वैद्यकशास्त्र
- आयुर्वेद वैद्यकशास्त्र
- समवैद्यकशास्त्र (होमिओपॅथी)
- युनानी औषधोपचार पद्धती