विकिपीडिया:विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.२०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी संपादन कार्यशाळा योजल्या आहेत.यांचे स्वरूप 'विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा' असे असेल. प्रत्येक कार्यशाळेत साधारणतः ५० व्यक्ती सहभागी होतील. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप समजावून सांगणारा एक विषयतज्ज्ञ (कोणत्याही ज्ञानशाखेतील प्राध्यापक/ संशोधक इ.) आणि विकिपीडियावर नोंदी करण्याचा अनुभव असलेला एक सदस्य असे दोघे मिळून कार्यशाळा घेतील.

कार्यशाळा

आयोजक संस्था[संपादन]

  • राज्य मराठी विकास संस्थामराठी अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
प्रास्ताविक

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • बुधवार दि.१९ जानेवारी २०१७
  • संगणक प्रयोगशाळा,पर्यावरणशास्त्र विभाग * वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती[संपादन]

कार्यशाळा
संपादनात व्यस्त सदस्य

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --शिव सोनाळकर (चर्चा) १३:२६, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  2. --शितल पाटील (चर्चा) १४:५८, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  3. --सुनीला (चर्चा) १४:५९, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  4. --गोमटेश्वर पाटील (चर्चा) १५:०१, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  5. --मृणाली सरिता सतिश (चर्चा) १५:०३, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  6. --कोमल ओक (चर्चा) १५:०४, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  7. --जाधव वैभवराज (चर्चा) १५:०५, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  8. --बाहुबली पाटील (चर्चा) १५:०६, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  9. --मयूर सदाशिव पाटील (चर्चा) १५:०९, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  10. --नागेश दत्तात्रय चिल्लाळ (चर्चा) १५:११, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  11. --प्रियांका शेटे (चर्चा) १५:११, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  12. --राजी (चर्चा) १५:२६, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  13. --सुनिल भिमराव गायकवाड (चर्चा) १५:१६, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  14. --तुषार वसंत निरटे (चर्चा) १५:१७, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  15. --नारायण यशवंत रानगे (चर्चा) १५:१८, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  16. --शिवप्रसाद सुनिल शेवाळे (चर्चा) १५:२०, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  17. --आनंद् वारके (चर्चा) १५:२२, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  18. --मुक्तविशाल (चर्चा) १५:२८, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  19. --ओंकार मासरणकर (चर्चा) १५:३१, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  20. --अतुल सुखदेव जाधव (चर्चा) १५:३१, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  21. --सागर कृष्णात पाटील (चर्चा) १५:३४, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  22. --स्तवन सोरटे (चर्चा) १५:३६, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  23. --श्रेयतोश (चर्चा) १५:३७, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  24. --धनश्री लकडे (चर्चा) १५:४५, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  25. --श्रद्धा कागीनकर (चर्चा) १५:५०, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  26. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०२, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  27. --विकास कांबळे (चर्चा) १६:०९, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  28. --नंदकुमार माेरे (चर्चा) १८:०४, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]