सदस्य:धनश्री लकडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'चाकरी

   अर पोरा,
   आता तरी ध्यानात ठेव
   तुला लहानाचा मोठ केल
   पैसा पैसा कमवून, 
            पोरा,
            तुला मोटा साहेब केल,
            उन्हा- पावसात राबून
           रक्ताच पाणी केल
   पोरा, तुलालहानाच मोठ केल
  रात्र-दिस चाकरी करून 
  पौट कस तरी भरलं,
  फाटक तुटक घालून 
        पोरा,
       कस तरी दिस काढल,
      पर, पोरा
      तुला लहानाचा