विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा २०१८

दि.१ जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत असलेल्या 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यशाळा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेच्या (सीआयएस) संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. कार्यशाळांंचे तपशील खाली दिलेले आहेत.सहभागी व्हायची इच्छा असल्यास संपर्क व्यक्तींशी बोलून निश्चिती करावी.

अनुक्रमांक दिनांक कार्यशाळेचे ठिकाण/ विद्यापीठ/ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने संपर्क व्यक्ती (दू.क्र.)
०२ जानेवारी, २०१८ जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोेलापूर सीआयएस प्रा.रवींद्र चिंचोलकर (८३९०११८६०२)
०३ ते १२ जानेवारी, २०१८ दयानंद महाविद्यालय, सोलापूर सीआयएस प्रा.राजशेखर शिंदे (७५८८३७३७१०)
०५ जानेवारी, २०१८ विलिंग्डन महाविद्यालय, सांगली सीआयएस प्रा.विष्णू वासमकर (९८२२२६६२३५)
०५ जानेवारी, २०१८ बलभीम महाविद्यालय, बीड डॉ. गणेश मोहिते (९४२३१८७६३१)
०८ जानेवारी, २०१८ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर प्रा. एस.व्ही.आवळे (९४२१३६९५६९ )
०९ जानेवारी, २०१८ मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद सीआयएस प्रा.कैलास अंभुरे (९४२३७०५०८१)
०९ जानेवारी, २०१८ मराठी विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा डॉ. पिटले, पी. ए. (७५८८०६२६२१)
१० जानेवारी, २०१८ शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद सीआयएस प्रा.पंकजा वाघमारे (९४२३७७९३२३)
१५ जानेवारी, २०१८ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सीआयएस प्रा.नंदकुमार मोरे (९४२२६२८३००)
१० ०५ जानेवारी, २०१८ वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर सुरेश खोले आणि श्री. नरसीकर (मराठी विकिपीडिया प्रचालक ) डॉ. रजनी हुद्दा (९४२३६७८३३९)
११ ११ जानेवारी, २०१८ जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग सुरेश खोले श्री. सुबोध डहाके (८१४९९२००२७)
१२ १० जानेवारी, २०१८ गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आर्या जोशी (मराठी विकिपीडिया संपादक) डॉ. शिवराज गोपाळे (८९७५८७३१७७)
१३ ११ जानेवारी, २०१८ मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई डॉ. अनिल सपकाळ (८३५५९३१०९२)
१४ १० जानेवारी, २०१८ व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद प्रा. चौधरी सर (७९७२४६३९४६)
१५ १५ जानेवारी, २०१८ डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई श्री. मंदार भावे
१६ १६ मार्च, २०१८ राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर प्रा. संभाजी पाटील ‍‍‍(९४२३७३०५११)
१७ १७ मार्च, २०१८ दयानंद कला महाविद्यालय, लातूर श्री. इरफान शेख

झालेल्या कार्यशाळांचे तपशील[संपादन]

खालील दुवे उघडून आपण घेण्यात आलेल्या कार्यशाळांचे तपशील पाहू शकाल.

  1. जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ
  2. दयानंद महाविद्यालय,सोलापूर
  3. विलिंग्डन महाविद्यालय सांगली
  4. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
  5. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय,औरंगाबाद
  6. गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी
  7. शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर