विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - विलिंग्डन महाविद्यालय ,सांगली
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था, विलिंग्डन महाविद्यालय सांगली आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ५ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आयोजक संस्था
[संपादन]- राज्य मराठी विकास संस्था,विलिंग्डन महाविद्यालय,सांगली व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- शुक्रवार दि. ५ जानेवारी २०१८
- संगणक प्रयोगशाळा
- वेळ - सकाळी ११ ते ५
साधन व्यक्ती
[संपादन]- संयोजक - प्रा.विष्णू वासमकर
--विष्णू वासमकर (चर्चा) १४:३०, ५ जानेवारी २०१८ (IST)
- तज्ञ मार्गदर्शक- सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२१, ५ जानेवारी २०१८ (IST)
संपादित केलेले लेख
[संपादन]एकूण २० सदस्यांनी सक्रीयपणे सहभागी होवून जवळपास १५० लेखांमध्ये एकूण ३०० संपादने केली. तसेच २५ फोटोंची भर घातली.
सहभागी सदस्य
[संपादन]- --Amrut 1993 (चर्चा) १४:२२, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Aditya Sadashiv Mali (चर्चा) १४:२३, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --विवेक वामन काटीकर (चर्चा) १४:२५, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Onkar Jadhav (चर्चा) १४:२७, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --प्राजक्ता कुलकर्णी (चर्चा) १४:३०, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Manohar kore (चर्चा) १५:३५, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Mahadev dadarav thombare (चर्चा) १५:३६, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Sanjay Shirude (चर्चा) १५:३७, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --विजय चांगदेव बेदरे (चर्चा) १५:३९, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --बाबासाहेब 2 (चर्चा) १५:४०, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --दामोदर दशरथ वाघमारे (चर्चा) १५:४१, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --Gouri dixit (चर्चा) १५:४२, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --पाटील निशा (चर्चा) १५:४८, ५ जानेवारी २०१८ (IST)
- --भाग्यश्री संजय मोहिते (चर्चा) १६:०१, ५ जानेवारी २०१८ (IST)