विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उपरोक्त कार्यक्रम समाप्त झाला आहे. कृपया त्यात बदल करू नका.

जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१८ [संपादन]

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनांक १० मार्चला एक दिवसीय "महिला संपादनेथॉन- २०१८ " चे आयोजित करीत आहे.

महिला संपादनेथॉन- २०१४, महिला संपादनेथॉन- २०१५,महिला संपादनेथॉन २०१६ आणि महिला संपादनेथॉन २०१७' प्रमाणेच महिला संपादनेथॉन- २०१८ ला मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १७:३८, ८ मार्च २०१८ (IST)[reply]

कालावधी[संपादन]

सदर संपादनेथोन हि '१० मार्च २०१८  एक दिवसीय (२४ तास )  (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.

उद्देश[संपादन]

  1. विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

  1. स्त्री अभ्यास
  2. विकिपीडिया:स्त्री अभ्यास
  3. स्त्रीचे मानसिक आरोग्य
  4. स्त्री मानसशास्त्र
  5. रजोनिवृत्ती

मराठी विकिपीडियावरील " जेंडर गॅप " वर उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास[संपादन]

नमस्कार,

विकिपीडियावर महिलांची भागीदारी ही केवळ १० % आहे, मराठी विकिपीडियावर तर ती १ % एवढीही नाही, हे पाहून मराठी विकिपीडियावर महिलांची भागीदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न आपण करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून साल २०१४ पासून दरवर्षी ८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडियावर "महिला संपादनेथॉन " आयोजित करण्यात येते. मराठी विकिपीडियावरील महिलांचे वाढते प्रमाण, मराठी विकिपीडियाने त्यासाठी केलेले प्रयत्न्न, महिलांच्या मराठी विकिपीडिया कडून अपेक्षा आणि संबंधित विषयाचे अभ्यास करण्यासाठी उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथील थीग यि चँग ही विद्यार्थिनी गेल्या वर्षी मुंबईस आली होती.

थीग यि चँग हि विद्यार्थिनी मूळ तैवान येथील असून ती उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट स्टडीज अंतर्गत विकिपीडिया वरील लिंग भेद विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी अभ्यास करते आहे. थीग यि चँग हीचा प्रबंध जवळ जवळ पूर्ण झाला असून त्यासाठी ती ह्यावर्षी उत्तर अमेरिकेतून महिला संपादनेथॉन दरम्यान अभ्यास करणार आहे.


मराठी विकिपीडियाने महिलांची भागेदारी वाढवण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे ही एक आनंदाची बाब आहे. आशा आहे की या अभ्यासामुळे भविष्यात महिलांची मराठी विकिपीडियावरील भागीदारी अधिक वाढविण्यास मदत होईल. - राहुल देशमुख १७:३८, ८ मार्च २०१८ (IST)[reply]

इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश करण्यासाठी सूचना[संपादन]

येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश करावा हि नम्र विनंती.

महिला संपादनेथॉन- २०१८ इव्हेंट डॅशबोर्ड

इव्हेंट  डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून 'महिला संपादनेथॉन-२०१८' चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच  एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल.

किरण राउत (चर्चा) १६:०२, ९ मार्च २०१८ (IST)[reply]

महिला संपादनेथॉन- २०१८ मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी येथे सही करावी[संपादन]

  1. आर्या जोशी (चर्चा) २०:०४, ८ मार्च २०१८ (IST)[reply]
  2. WikiSuresh (चर्चा) ०२:४१, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  3. किरण राउत (चर्चा) १६:०१, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  4. शितल (चर्चा) १६:१८, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  5. Sonal90 (चर्चा) १७:३७, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  6. Nikita3083 (चर्चा) १७:३९, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  7. Gunjanlatha (चर्चा) १८:१०, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  8. ̺अस्मिता १८:१२, ९ मार्च २०१८ (IST)[reply]
  9. सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:३०, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  10. Sneha.tambe (चर्चा) १०:०६, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  11. Kirti307 (चर्चा) १०:१०, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  12. Shraddhajadhav (चर्चा) १०:१९, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  13. --Dipali Dayanand Ghatge (चर्चा) ११:१८, १० मार्च २०१८ (IST)--Dipali Dayanand Ghatge (चर्चा) ११:१८, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  14. Nayana.kamde (चर्चा) १२:१६, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  15. Archanapote (चर्चा) १२:४४, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  16. Jyoti gumardar12 (चर्चा) १२:४५, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  17. Priyanka419 (चर्चा) १२:४७, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  18. Saylidesai (चर्चा) १२:५०, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  19. रोहिणी भगत (चर्चा) १२:५७, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  20. सुवर्णा गोखले (चर्चा) १३:१३, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  21. अनुराधा खंदारे (चर्चा) १४:५८, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  22. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:०७, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  23. उज्ज्वला पवार (चर्चा) १४:५८, १० मार्च २०१८ (IST)[reply]
  24. --Pooja Jadhav (चर्चा) ०९:५५, १३ मार्च २०१८ (IST)[reply]
  25. Elisachang (चर्चा) १६:२७, १५ मार्च २०१८ (IST)[reply]

उपरोक्त कार्यक्रम समाप्त झाला आहे. कृपया त्यात बदल करू नका.