रजोनिवृत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण ४५ वर्षे वयापर्यंत चालू राहते. त्यानंतर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते व बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतररस तयार होणे थांबल्यामुळे मासिक पाळी कायमची बंद होते. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक व मानसिक दोनही प्रकारचे बदल घडतात.