सदस्य चर्चा:Raut123

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:१७, ११ एप्रिल २०१५ (IST)

मराठी भाषा गौरव दिन[संपादन]

टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:०५, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)

महिला एडिट अ थॉन[संपादन]

इव्हेंट डॅश बोर्ड पाहिले. त्यात जॉईन प्रोग्रॅम असे दुवा आहे. त्याची माहिती द्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२०, १० मार्च २०१८ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)