विकिपीडिया:मराठी संपादन कार्यशाळा-श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ
पार्श्वभूमी
[संपादन]विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी पाबळच्या विज्ञान आश्रम व श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. दि. २३ व २४ जुलै रोजी विज्ञान आश्रम,श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ व सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. संचालक डॉ. योगेश कुलकर्णी व कॉलेज चे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी आशयांबाबत सविस्तर विवेचन केले.सदर कार्यशाळेत विद्यार्थी,पाबळ परिसरातील युवती अशा एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग होता. मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून भारतीय शिक्षण संस्था संचालित विज्ञान आश्रम, पाबळ आणि श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज, पाबळ येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आयोजक संस्था
[संपादन]विज्ञान आश्रम पाबळ,श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ व द सेंटर फॉर इंटरनेट ॲन्ड सोसायटी
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- २३ व २४ जुलै २०१८
- संगणक प्रयोगशाळा
- वेळ:सकाळी ११.३० ते २.३०
संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती
[संपादन]- संयोजक - योगेश कुलकर्णी, संचालक - विज्ञान आश्रम आणि प्राचार्य डॉ.संजय घोडेकर
- मार्गदर्शक- सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट ॲन्ड सोसायटी - ॲक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
चित्रदालन
[संपादन]-
खाते उघडताना
-
खाते उघडणाऱ्या मुली
-
विकिपीडिया कार्यशाळा सहभागी सदस्य
-
कामात गुंग असणाऱ्या मुली
-
विकिपीडिया कार्यशाळा २
-
प्रशिक्षण देताना
-
प्रशिक्षण देताना १
-
शिकताना मुली
-
विकिपीडिया ची माहिती सांगताना
-
मोबाईल वर खाते कसे खोलायचे ते सांगताना
-
विज्ञान आश्रम मध्ये झालेली कार्यशाळा
सहभागी सदस्य
[संपादन]२३ जुलै २०१८
[संपादन]- --Pooja Jadhav (चर्चा) १३:११, २३ जुलै २०१८ (IST)
- --श्वेता माशेरे (चर्चा) १३:१६, २३ जुलै २०१८ (IST)
- --अंजली जाधव 1 (चर्चा) १३:१८, २३ जुलै २०१८ (IST)
- --कोमल नऱ्हे (चर्चा) १३:२१, २३ जुलै २०१८ (IST)
- --प्रांजळ जाधव (चर्चा) १३:२४, २३ जुलै २०१८ (IST)
- --कल्याणी शिंदे (चर्चा) १३:२५, २३ जुलै २०१८ (IST)
- --जाधव सोनम (चर्चा) १३:२७, २३ जुलै २०१८ (IST)
- --काजल डोके (चर्चा) १३:२८, २३ जुलै २०१८ (IST)
- --अक्षदा रायकर (चर्चा) १३:२८, २३ जुलै २०१८ (IST)
- --सायली रायकर (चर्चा) १३:२९, २३ जुलै २०१८ (IST)
- --कविता गायकवाड. (चर्चा) १३:२९, २३ जुलै २०१८ (IST)
- --हर्षदा चौधरी (चर्चा) १३:३१, २३ जुलै २०१८ (IST)
- --माधुरी नाणेकर (चर्चा) १३:३३, २३ जुलै २०१८ (IST)
- --सायली लोखंडे (चर्चा) १३:३४, २३ जुलै २०१८ (IST)
- --पवार सायली (चर्चा) १३:३६, २३ जुलै २०१८ (IST)
- --विमल गोरडे (चर्चा) १३:३७, २३ जुलै २०१८ (IST)
- --कमल तानाजी गोरडे (चर्चा) १३:३९, २३ जुलै २०१८ (IST)
- --शुभांगी सुनिल दौंडकर (चर्चा) १३:५०, २३ जुलै २०१८ (IST)
- --Deshmukh trupti (चर्चा) १३:५१, २३ जुलै २०१८ (IST)
- --सावंत पूजा (चर्चा) १३:५१, २३ जुलै २०१८ (IST)
- --कोमल संभुदास (चर्चा) १५:३४, २३ जुलै २०१८ (IST)
- --पायल वारघडे (चर्चा) १४:००, २४ जुलै २०१८ (IST)
२४ जुलै २०१८
[संपादन]- --अक्षदा रायकर (चर्चा) १३:००, २४ जुलै २०१८ (IST)
- --Smita sakore (चर्चा) १३:०६, २४ जुलै २०१८ (IST)
- --पूजा सावंत (चर्चा) १३:०९, २४ जुलै २०१८ (IST)
- --कल्याणी शिंदे (चर्चा) १३:१३, २४ जुलै २०१८ (IST)
- --पवार सायली (चर्चा) १३:११, २४ जुलै २०१८ (IST)
- --श्वेता माशेरे (चर्चा) १३:१४, २४ जुलै २०१८ (IST)
- --कोमल नऱ्हे (चर्चा) १३:१५, २४ जुलै २०१८ (IST)
- --सायली लोखंडे (चर्चा) १३:१६, २४ जुलै २०१८ (IST)
- --अंजली जाधव 1 (चर्चा) १३:१९, २४ जुलै २०१८ (IST)
- --जाधव सोनम (चर्चा) १३:२६, २४ जुलै २०१८ (IST)
- --गौरी भुजबळ (चर्चा) १३:२८, २४ जुलै २०१८ (IST)
- --Deshmukh trupti (चर्चा) १३:२९, २४ जुलै २०१८ (IST)
- --Waghole Asmita (चर्चा) १३:३१, २४ जुलै २०१८ (IST)
- --काजल डोके (चर्चा) १३:३७, २४ जुलै २०१८ (IST)
- --हर्षदा चौधरी (चर्चा) १३:४४, २४ जुलै २०१८ (IST)
- --सायली रायकर (चर्चा) १४:००, २४ जुलै २०१८ (IST)
- --प्रांजळ जाधव (चर्चा) १५:०४, २४ जुलै २०१८ (IST)
- --Pooja Jadhav (चर्चा) १५:२६, २४ जुलै २०१८ (IST)
- --कोमल संभुदास (चर्चा) १५:४२, २४ जुलै २०१८ (IST)