सदस्य:पवार सायली

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    नमस्कार...

    मी पवार सायली..मी पुणे जिल्यातील पूर या गावात राहते.मी सध्या S.Y.B.com मध्ये शिकत आहे.आणि त्याच बरोबर पाबळ मधील विज्ञान आश्रम मध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेत आहे.