सदस्य:काजल डोके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काजल सोमनाथ डोके T.Y.B.Com मध्ये शिकत आहे . श्री पदममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ राहणार पाबळ (फुलेनगर) तालुका -शिरूर ,जिल्हा -पुणे मला वाचन करायला आवडते माझ्या आवडीची पुस्तक मनमे हें विश्वास,अमृतवेल मी विज्ञान आश्रम मध्ये शिकते.तिथे टाटा २० हा कोर्स पूर्ण केला आता मराठी विकिपीडिया वरती काम करते.