विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २३
Appearance
- इ.स. १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
- इ.स. २००४ - माजी भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.(चित्रित)
- इ.स. १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.