विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ६
Appearance
- १५३८ - गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
- १८२५ - बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १९०१ - ओक्लाहोमामधील कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
जन्म:
- १८०९ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन(चित्रित), इंग्लिश कवी.
- १८८१ - अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
- १९२८ - अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
- १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
मृत्यू: