विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २०
Appearance
जन्म:
- १९६३ - नवज्योतसिंग सिद्धू - भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९७८ - वीरेंद्र सेहवाग - भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू:
- १९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७