Jump to content

विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चढवून हवी असलेली छायाचित्रे या पानावर आपले स्वागत आहे. हा एक विकिप्रकल्पाचा भाग आहे जो लेख बनविण्यास मदत करतो. ही प्रक्रिया अनोंदणीकृत सदस्यांना जाणत्या सदस्यांची मदत घेउन, संचिका चढविण्यास परवानगी देते. जर आपणास संचिका स्वतः चढवायची असेल तर आपण खाते तयार करू शकता व ते तयार केल्याच्या चार दिवसांनंतर व कमीतकमी १० संपादने पार केल्यावर व आपल्या खात्याची स्वयंनिश्चिती झाल्यावर आपण संचिका चढवू शकता. तरीही, मुक्त छायाचित्रे विकिमिडिया कॉमन्सवर चढविण्यास प्राथमिकता द्यावी. (तेथे सदस्यखाते तयार करण्याबद्दल येथे माहिती उपलब्ध आहे.)

विनंती दाखल करा
जर आपण.....
जर आपण विनंती सादर करण्यास इच्छुक आहात....
  • खालील 'विनंती सादर करा' या दुव्यावर (लिंक) टिचकी मारा व मदतनीस पानामधील सूचनांचे पालन करा.
  • आपण विनंती सादर केल्यावर त्याचे समीक्षण होईल व ते छायाचित्र मदतनीसाच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बसत असल्यास विकिपीडियावर चढविले जाईल. आपल्या विनंतीबाबत काही प्रश्न विचारल्या जाउ शकतात, त्यामुळे येथे वारंवार येऊन ते तपासत रहा.
  • हे ध्यानात घ्या की आपल्या विनंतीच्या समीक्षणासाठी काही वेळ लागू शकतो, धीर धरा.


[संपादन]

https://en.wikipedia.org/wiki/File:Indian_Railways_logo.jpg

किंवा

https://hi.wikipedia.org/wiki/चित्र:Indian_Railways_logo.png

हे वरील लोगो इंग्रजी आणि हिंदी विकिपीडियामधील आहे. हा "भारतीय रेल्वे" संस्थेचा अधिकृत लोगो आहे. अधिकृत लोगोचा रंग निळा आहे आणि त्यावर 17 तारे आहेत. कृपया मराठी विकिपीडियामध्ये हे लोगो अपलोड करा आणि त्याच्या पृष्ठामध्ये योग्य धोरण माहिती निर्दिष्ट करा|

मराठी विकिपीडियामध्ये यापूर्वी चुकीचा लोगो अपलोड केलेला आहे. कृपया चित्र:Indian Railways logo.png पहा. या लोगोमध्ये तार्यांऐवजी ठिपके, चुकीचे शब्दलेखन ('s' गहाळ) आणि चुकीचे रंग (निळे रंग ऐवजी लाल रंग) आहेत. कृपया हा चुकीचा लोगो हटवा|

यानंतर कृपया भारतीय रेल्वे मध्ये नवीन लोगो वापरा|

यासाठी काही संबंधित लोकांना टॅग करत आहे. सदस्य:अभय नातू, सदस्य:अभिजीत साठे, सदस्य:Rahuldeshmukh101.

संदर्भ: http://www.indianrailways.gov.in/ कृपया या अधिकृत वेबसाइटवर लोगो पहा| Vatsmaxed (चर्चा) १६:३३, १३ जून २०२० (IST)[reply]

@Vatsmaxed:
या सूचनेबद्दल धन्यवाद.
वरील लोगो कॉमन्सवर का नाही आहे? मराठी विकिपीडिया शक्यतो नवीन चित्रे येथे चढवत नाही आणि कॉमन्सवरील चित्रे वापरतो. अर्थात, असलेली चित्रे याला अपवाद आहेत.
तुम्ही हा लोगो कॉमन्सवर चढविल्यास मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये याचा अंतर्भाव केला जाईल.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०४:१७, १४ जून २०२० (IST)[reply]
@अभय नातू:
प्रत्युत्तर दिल्याबद्दल धन्यवाद|
मी वर सहमत आहे. परंतु विद्यमान लोगो चुकीचा असला तरीही नियम लागू होतो का? लोगो अधिलिखित केला जाऊ शकत नाही? कारण मग चुकीचा विद्यमान लोगो सुधारणे कधीच शक्य होणार नाही.
तसे असल्यास, विद्यमान लोगो फक्त हटविला जाऊ शकतो का? नवीन लोगो न चढवता? मग ते केले पाहिजे| चुकीच्या माहितीपेक्षा शून्य माहिती जास्त चांगली|
नाहीतर विकिमीडिया कॉमन्स वर चढवावे लागेल हा लोगो|
धन्यवाद|
Vatsmaxed (चर्चा) १२:१४, १४ जून २०२० (IST)[reply]

नमस्कार @Vatsmaxed:,

मराठी विकिपीडियावर व विकिमीडिया कॉमन्सवर हे लोगो प्रताधिकार कारणांमुळे चढवता येणार नाही. सद्या असलेले लोगो हे हटविल्या जातील. शकार्यबद्दल धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १३:१२, १४ जून २०२० (IST)[reply]

@Tiven2240:, @अभय नातू: या चित्राला वगळण्यासाठी नामांकित करून एका महिन्याच्या वर झाले आहे. विकिपीडिया:वगळण्याविषयीचे_धोरण#वगळण्याची_कारवाई यानुसार या चित्रला कृपया वगळण्यात यावे. धन्यवाद. Vatsmaxed (चर्चा) २१:०८, १८ जुलै २०२० (IST)[reply]

@अभय नातू: धन्यवाद. ही चर्चा आता बंद आणि संग्रहित केली जाऊ शकते. Vatsmaxed (चर्चा) ११:३०, १९ जुलै २०२० (IST)[reply]