Jump to content

विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे लेख संपादन अभियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय तिरंगा

भारताच्या स्वातंत्र्यलढयाचा इतिहास सर्वश्रुत आहे. ब्रिटीशांचा भारतावरील अंमल नाकारून स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी भारतीय क्रांतिकारकांनी विशेष योगदान दिले आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले यापूर्वीचा या स्वातंत्र्यलढयाचाा इतिहास महत्वाचा आहे. प्रतिवर्षी मराठी विकिपीडिया वर भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून " भारतीय स्वातंत्र्यलढा अभियान" घेतले जाते. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून मुक्त ज्ञानकोशाच्या माध्यमातून हा दिवस साजरा होणे स्वागतार्ह आहे.

संकल्पना

[संपादन]
लाल किल्ल्यावरील भारतीय स्वातंत्र्यदिन

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्वाच्या घटना भारतात तसेच भारताबाहेरही घडल्या आहेत.अशा किमान महत्वाच्या ७५ घटना निवडून त्यावर विकीवर लेख संपादन व्हावे. या विषयाशी संबंधित असलेले आधीचे लेख सुधारले जाणे आणि नव्या आवश्यक लेखांची यात भर पडणे अशा स्वरूपाचे योगदान संपादक करू शकतील. यासाठी अशा घटनांची व लेखनामांची सूची तयार होणे, त्यासाठी आवश्यक छायाचित्रे जोडली जाणे, आवश्यक ते संदर्भ देवून लेख अद्ययावत करणे असे योगदान महत्वाचे ठरणार आहे.

कालावधी

[संपादन]

१५ ऑगस्ट २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२

लेखांची यादी

[संपादन]
  • संस्था स्थापना
  1. अणुऊर्जा संस्था स्थापना
  2. इस्रो
  3. अमूल


  • सामाजिक व आर्थिक घटना
  1. भारतीय पंचवार्षिक योजना
  2. मंडल आयोग
  3. नोटाबंदी
  4. हरितक्रांती
  5. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
  6. लोकपाल आंदोलन
  7. टाळेबंदी
  8. समलैंगिकता


  • सांस्कृतिक घटना
  1. अयोध्या शिलान्यास
  2. राममंदिर निकाल
  • अंतराळ
  1. चांद्रयान मोहीम
  2. चांद्रयान १
  3. चांद्रयान २
  4. मंगळ मोहीम
  5. आर्यभट्ट उपग्रह


  • पर्यावरणीय घटना
  1. चिपको आंदोलन


  • आंतरराष्ट्रीय घटना
  1. भारतीय चित्रपट ऑस्कर नामनिर्देशन
  2. अणु करार


  • राजकीय घटना
  1. पहिली निवडणूक
  2. भारताचे संविधान
  3. बांगलादेश मुक्ति संग्राम
  4. भारत पाकिस्तान युद्ध
  5. भारत-चीन युद्ध
  6. गुजरात दंगल
  7. महाराष्ट्र राज्याची स्थापना
  8. माहिती अधिकार
  9. कारगिल युद्ध
  • क्रीडा
  1. आशियाई क्रीडा स्पर्धा
  2. क्रिकेट विश्वचषक विजय

समन्वयक

[संपादन]

आर्या जोशी

सुरेश खोले


सहभागी सदस्य

[संपादन]