विकास सेठी
Appearance
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १२, इ.स. १९७६ चंदिगढ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर ८, इ.स. २०२४ | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
विकास सेठी (१२ मे १९७६, चंडीगढ - ८ सप्टेंबर २०२४, नाशिक) हा एक भारतीय अभिनेता होता.[१] २००३ मध्ये आलेल्या वयस्क-नाट्य चित्रपट उप्स! मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अनेक दूरदर्शन मालिका आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. प्रेम बसूचीच्या भूमिकेत कसौटी जिंदगी की मध्ये त्याची दूरदर्शनवरील सर्वात उल्लेखनीय भूमिका होती.[२] तो नच बलियेच्या चौथ्या सत्रामध्ये त्याची तत्कालीन पत्नी अमितासोबत दिसला होता. त्याने चित्रपट कभी खुशी कभी गम (२००१) आणि मालिका क्यूंकी सास भी कभी बहू थी मध्ये पण काम केले.
८ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सेठी यांचे निधन झाले.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ Maheshwri, Neha (1 August 2013). "I feel I am making my debut again: Vikas Sethi". द टाइम्स ऑफ इंडिया. 23 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2014 रोजी पाहिले.
- ^ ""I am not Manoj Bohra" - Vikas Sethi". 21 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Actor Vikas Sethi Dies At 48 Due To Cardiac Arrest". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2024-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Actor Vikas Sethi passes away due to cardiac arrest: What's behind the rise of heart disease in young adults? - Times of India". टाइम्स ऑफ इंडिया (eng भाषेत). 8 September 2024.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Actor Vikas Sethi Dies Of Cardiac Arrest At 48". एनडीटीव्ही (eng भाषेत). 8 September 2024.CS1 maint: unrecognized language (link)