विकास क्रिशन यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकास क्रिशन यादव
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव विकास क्रिशन यादव
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० फेब्रुवारी, १९९२ (1992-02-10) (वय: २९)
जन्मस्थान सिंघवा खास, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ मुष्टियुद्ध
खेळांतर्गत प्रकार बॅन्टमवेट

विकास क्रिशन यादव (१० फेब्रुवारी, इ.स. १९९२:सिंघवा खास, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत - ) हा भारतीय मुष्टियोद्धा आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आणि २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.


Wiki letter w.svg
कृपया मुष्टियुद्ध-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.