विंचुरदळवी
?विंचुरदळवी Vinchur Dalvi विंचूरदळवी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नाशिक |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा
मराठी |
|
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 422502 • एमएच/15 |
विंचुरदळवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]विंचूर दळवी गाव हे नाशिक शहरा पासून 20.4 किमी आहे.
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे गावातील ग्रामदैवत आहे. श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे गावातील प्रसिद्ध मंदिर असून येथे दर रविवारी दर्शनासाठी भाविक येत असतात. श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा दर वर्षी चैत्रीपौर्णिमा या दिवशी भरत असते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येथे सहभागी होतात.
नागरी सुविधा
[संपादन]गांवात भगूर व सिन्नर येथून दररोज बस सेवा सुरू आहे. तसेच भगूर येथून रिक्षा सेवा सुरू आहे.
जवळपासची गावे-
[संपादन]4 किमी भगूर
3 किमी अंतरावर पांढुर्ली
2 किमी दोनवाडे
4 किमी वाडगाव पिंगळा