वावे (कर्जत)
?वावे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कर्जत |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन-शेती मुख्य व्यावसाय, रंगकाम, उल्हास नगर मधील छोट्या उद्योगांमध्ये नोकरी,दुध उत्पादक,
[संपादन]वावे गावा मध्ये महाशिवरात्र उत्सव, तिथीप्रमाणे शिवजयंती,जय भवानी मंदिर उस्तव ,नऊरात्री उत्सव, गणपती उत्सव,बळीपतीपदा,दत्त जयंती,होळी, मोठ्या उत्सवात साजरे केले जातात...
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]उल्हास नदी किनारा,जय भवानी मंदिर,जय भोलेनाथ मंदिर, दत्त मंदिर,नाले,भात शेती, कृषी पर्यटन,
नागरी सुविधा
[संपादन]कर्जत ते कल्याण महामार्ग वरून कोषाणे गावातुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...
कर्जत-मुरबाड महामार्ग वरून पोसरी गावतुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...
मुबलक पाणी नल योजने द्वारे
गुरा साठी पाणीच पाणी तसेच शेती साठी उल्हास नदी च १२ पाणी साठा...
गावाच्या अंतर्गत भागात पक्का सिमेंट काँक्रीट रस्ता