वाफेचे इंजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाफेचे इंजिन हे पाण्याची वाफ वापरून चालणारे यंत्र आहे.

या यंत्राला सुमारे दोन हजार वर्षांचा (?) इतिहास आहे. पूर्वीची यंत्रे ही शक्ती देण्याच्या बाबतीत चांगली नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीच्या काळात तयार झालेली इंजिने उत्तम प्रकारची शक्ती देत असत. हल्ली जगाला होणाऱ्या वीज निर्मितीपैकी पन्नास टक्के निर्मिती ही वाफेच्या जनित्रांद्वारे केली जाते.

वाफेच्या इंजिनामध्ये औष्णिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. बहुतेक वाफेची इंजिने ही बाह्य ज्वलन प्रकारची इंजिने असतात. यासाठी सौर ऊर्जा, अणुऊर्जा सारख्या अन्य प्रकारे उष्णता मिळवली जाते. या प्रकारच्या उष्णता चक्राला रँकिनचे चक्र (Rankine cycle) असे नाव आहे.

या शिवायही वापरात असणारी इंजिने म्हणजे, रेल्वेची वाफेची इंजिने (steam locomotives) आणि इतर स्वयंचलित इंजिने. काही स कामासाठी बनवलेली इंजिनेही असतात, उदा० वाफेवरील यांत्रिक हातोडे (steam hammers) इत्यादी.

उपयोग[संपादन]

एका ठिकाणे वापरण्याची इंजिने[संपादन]

वाहतुकीची इंजिने[संपादन]

इतिहास[संपादन]

कार्य[संपादन]

इंजिनाचे भाग[संपादन]

फायदे[संपादन]

सुरक्षा[संपादन]

कार्यतत्परता[संपादन]

आधुनिक उपयोग[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

वाफेच्या इंजिनांच्या जत्रा[संपादन]

वाफेच्या इंजिनांची संग्रहालये[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

A steam-powered bicycle.