Jump to content

व्हानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वानूआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
वानूआतू
चित्र:Vanuatu Cricket Association logo.png
असोसिएशन वानुआटू क्रिकेट
कर्मचारी
कर्णधार जोशुआ रसू
प्रशिक्षक ख्रिस लाफन[]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२००९)
संलग्न सदस्य (१९९५)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०४७वा४३वा (२६ फेब्रुवारी २०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय साचा:देश माहिती New Hebrides न्यू हेब्रीड्स वि. फिजी Flag of फिजी
(सुवा; ३० ऑगस्ट १९७९)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी येथे; २२ मार्च २०१९
अलीकडील आं.टी२० वि कुवेतचा ध्वज कुवेत बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; ११ मार्च २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३४१६/१८
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२०२३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ३रा (२०२३)

टी२०आ किट

११ मार्च २०२४ पर्यंत

वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानुआतू प्रजासत्ताक देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाचे आयोजन वानुआतू क्रिकेट संघटनेने केले आहे, जे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या संघटनेशी संलग्न सदस्य बनले आणि २००९ हा देश सहसदस्य झाला.[] वानुआतूने 1979च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्या वेळी या देशाला न्यू हेब्रिड्स या नावाने ओळखले जात असे. [] संघाचे बहुतेक सामने आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक विभागातील इतर सदस्यांविरूद्ध झाले आहेत, ज्यात आयसीसी प्रादेशिक स्पर्धा तसेच पॅसिफिक गेम्समधील क्रिकेट स्पर्धांचाही समावेश आहे.[]

२००८ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून वानुआतू वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये दाखल झाला. २०१५ डिव्हिजन सिक्स स्पर्धेद्वारे संघाने डब्ल्यूसीएल सिस्टममध्ये भाग घेतला. त्यात या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.[] २०१६ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून सुरिनामने माघार घेतल्यानंतर या संघाच्या जागी वानुआतूचा समावेश करण्यात आला.[]

एप्रिल 2018 मध्ये, आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांना ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय (टी-20 आय) पूर्ण दर्जा देण्याचा निर्णय घेतला. म्हणून, 1 जानेवारी 2019 नंतर वानुआतू आणि आयसीसीच्या इतर सदस्य देशांना ट्वेन्टी -20चा दर्जा मिळाला.[१०] वानुआतूने 22 मार्च 2019 रोजी पापुआ न्यू गिनिआविरुद्ध आपला पहिला टी -20 सामना खेळला.[११] एप्रिल 2019 नंतर, वानुआतू संघ २०१९-२१ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये खेळला.[१२]

इतिहास

[संपादन]

पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा वानुआतू संघाने सहभाग घेतला, ज्यात २००१ मध्ये सातवा, तर २००२ मध्ये सहावे स्थान मिळविले. २००५ मध्ये वानुआतू देशाने पूर्व आशिया / पॅसिफिक क्रिकेट चषक स्पर्धा आयोजित केली आणि सहा संघांच्या या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. मात्र, २००७ च्या विश्वचषक स्पर्धेची पात्रता त्यांना मिळवता आली नाही. न्यू झीलंडच्या ऑकलंड येथे डिसेंबर 2007 मध्ये झालेल्या पॅसिफिक ट्रॉफीमध्ये वानुआतू संघाने दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे 2008 मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग पाचसाठी ते पात्र ठरले. 2009 हे वर्ष वानुआतूसाठी सर्वांत यशस्वी ठरले. कारण पोर्ट विला येथे झालेल्या दोन एकदिवसीय मालिकेत त्यांनी फिजीचा पराभव केला त्यामुळे सामोआ येथे झालेल्या २००९ आयसीसी ईएपी क्रिकेट ट्रॉफी (वर्ल्ड क्रिकेट लीग नसलेली) स्पर्धेत यजमानांना अंतिम फेरीत पराभूत केले. ज्युनिअर गटातही वानुआतूने पुढील स्पर्धांमध्ये दुसरे स्थान मिळविले: पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, 2005; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, आपिया, सामोआ, 2007; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 19 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा, पोर्टविला, वानुआतू, 2007.

कुवेतमध्ये २०१० मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन एट स्पर्धेत वानुआतू संघाने तिसरा क्रमांक मिळविला. याचाच अर्थ 2012च्या लीगसाठीही ते पात्र ठरले.

२०१८ मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फोर स्पर्धेत वानुआतूने मातब्बर बर्म्युडा संघाचा पराभव केला. बर्म्युडा संघाला कधी काळी एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला होता. बर्म्युडापाठोपाठ डेन्मार्कविरुद्धही विजय नोंदविला. डेन्मार्कनेही यापूर्वी डिव्हिजन टू स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेली होती. मात्र ते अद्याप निव्वळ धावगतीच्या सरासरीच्या आधारे विभाग पाचमध्ये आपले स्थान टिकवून राहिले. [१३]

ऑगस्ट 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकेला यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 2019 मध्ये मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ स्पर्धेच्या आधी करण्यात आली.

स्पर्धा इतिहास

[संपादन]

वर्ल्ड क्रिकेट लीग

[संपादन]
• २००8 डिव्हिजन फाइव्ह : 12 वा क्रमांक - विभागीय पात्रताफेरीसाठी पात्र ठरला
• २०१० डिव्हिजन एट : तिसरा क्रमांक
• 2012 डिव्हिजन एट : चॅम्पियन्स - बढती
• २०१३ डिव्हिजन सेव्हन : दुसरा क्रमांक - बढती
• २०१३ डिव्हिजन सिक्स : तिसरा क्रमांक
• २०१३ डिव्हिजन सिक्स : दुसरा क्रमांक - बढती (दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या सुरिनामला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर वानुआतूला बढती देण्यात आली. कारण सुरिनामने अपात्र खेळाडूंना खेळविले होते)
• २०१६ डिव्हिजन फाइव्ह : ४ था क्रमांक- प्रादेशिक स्तरावर पात्र ठरला [१४]
• 2017 डिव्हिजन फाइव्ह : दुसरा क्रमांक - बढती [१५]
• 2018 डिव्हिजन फोर : 5 वा क्रमांक [१६]
1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; laffan नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
5. ^ Cricinfo "Vanuatu granted associate status" 6 July 2009 http://www.cricinfo.com/ci-icc/content/story/412973.html. Retrieved 6 July 2009
6. ^ Other matches played by New Hebrides Archived 2018-09-03 at the Wayback Machine. – CricketArchive. Retrieved 15 September 2015.
7. ^ "करोना नसलेल्या देशातलं क्रिकेट". Kheliyad. 2020-05-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-05 रोजी पाहिले.
8. ^ Other matches played by Vanuatu Archived 2015-09-19 at the Wayback Machine. – CricketArchive. Retrieved 15 September 2015.
9. ^ "Suriname withdrawal was sparked by Vanuatu appeal". ESPN Cricinfo. 4 March 2016 रोजी पाहिले.
10. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 1 September 2018 रोजी पाहिले.
11. ^ "2nd Match, ICC World Twenty20 East Asia-Pacific Region Final at Port Moresby, Mar 22 2019". Cricinfo. 22 March 2019 रोजी पाहिले.
12. ^ "All to play for in last ever World Cricket League tournament". International Cricket Council. 11 April 2019 रोजी पाहिले.
13. ^ ICC World Cricket League Division Four Table - 2018
14. ^ Suriname pull out of WCL Division 5
15. ^ Victorious Vanuatu qualifies for World Cricket League Division 5
16. ^ ESPNcricinfo

चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.