Jump to content

नांदेड जिल्हा परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड जिल्हा परिषद ही महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याचे ग्रामीण प्रशासन सांभाळणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची शिखरसंस्था आहे.[]

स्थापना

[संपादन]
१ मे, १९६२

पदाधिकारी

[संपादन]
  • मुख्य कार्यकारी अधिकारी
  1. वर्षा ठाकूर-घुगे
  2. कु. मिनल करणवाल
  3. श्रीमती मेघना कावली

आतापर्यंतचे जि.प. अध्यक्ष

[संपादन]
  1. पद्मश्री शामराव सखाराम कदम
  2. बळवंतराव अमृतराव चव्हाण
  3. मारोती तुकाराम पुंड
  4. बाबासाहेब गोरठेकर
  5. प्रल्हाद नरसिंह केशटवार
  6. गंगाधरराव देशमुख
  7. रामराव पाटील
  8. डॉ. विजय सतबीरसिंघ (प्रशासक) (१९९०-९२)
  9. शंकरराव बारडकर
  10. श्रीमती जनाबाई डुडुळे (१९९६)
  11. संभाजीराव धुळगुंडे
  12. बाबाराव एंबडवार
  13. श्रीनिवास बापुसाहेब गोरठेकर
  14. संभाजीराव राचन्ना मांडगीकर
  15. रावसाहेब मोरे
  16. सौ. दिपिकाताई स्वप्निल चव्हाण (२००७)
  17. श्री. माणिकराव इंगोले (२०१०)
  18. दिलीप पाटील-बेटमोगरेकर (२०१२)
  19. सौ. मंगलाताई आनंदराव गुंडले (२०१४)
  20. श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर (२०१७)
  21. सौ. मंगाराणी सुरेश अंबुलगेकर (२०२०-२४)
  22. प्रशासक (२०२४-२०२५)


हे पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "नांदेड जिल्हा परिषद संकेतस्थळ". नांदेड जिल्हा परिषद. २०२३-०७-२४ रोजी पाहिले.