ज्या
Appearance
गणितानुसार जिवा (अन्य मराठी नाव: ज्या फल ; इंग्लिश: Sine / Sine function, साइन, साइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.
काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या
[संपादन]![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7e/Trigonometry_triangle.svg/250px-Trigonometry_triangle.svg.png)
समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची ज्या, म्हणजेच खालील सूत्राने दर्शवली जाते :
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा त्रिकोणमिती-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |