व्यास (भूमिती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वर्तुळातील व्यास

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.

व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.

वर्तुळाच्या अन्य गुणधर्मांशी संबंध[संपादन]

त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा :

d = व्यास, c = परीघ, A = क्षेत्रफळ असेल, तर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.