वर्ग चर्चा:देशाचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने
या वर्गाचे नाव संदिग्ध देश असणारी विकिपीडिया पाने असे हवे. -- अभय नातू (चर्चा) १६:५५, ५ सप्टेंबर २०१८ (IST)
- @अभय नातू:
हे 'Category:Wikipedia page with obscure country' याचे भाषांतर आहे. obscure या शब्दाचा अर्थ अस्पष्ट, अंधूक,unclear, uncertain, unknown, या अर्थाने आहे असे मला वाटते. तरीपण आपण म्हणत असाल तर बदलवितो. लेखात {{Railway-routemap}},{{Country abbreviation}} वगैरे हे साचे वापरतांना चुकीचा अथवा कोणताही 'देश संकेत' टाकला नाही तर ही त्रुटी उद्भवते. सोबतच कृपया या वर्गाचे वर्गवर्णनही वाचावे.
दुसरे असे कि, आपणास अशा प्रकारच्या त्रुट्या आढळल्यास त्या कृपया कळवाव्यात. काम करीत असतांना नजरचुकीने/अनवधानाने त्या घडतच असतात. तरीपण त्या घडू नये याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. असो.आपणास धन्यवाद.
सुदैवाने प्रकृती,संगणक, विद्युत पुरवठा व इंटरनेट हे सर्व एकसमयावच्छेदेकरुन साथ देत आहे. त्यापैकी एक जरी बिघडले तर, इतके काम शक्य नाही.