वर्ग चर्चा:केन्यामधील क्रिकेट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुद्धलेखन[संपादन]

@Khirid Harshad:,

या देशाच्या नावाचे शुद्धलेखन केन्या हे बरोबर असून केनिया नव्हे. तरी केनिया असलेल्या शीर्षकांचे केन्याकडे स्थानांतरण करण्यास तसेच नवीन वर्ग करुन त्यात वर्गीकरण करण्यासाठी मदत हवी आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:५४, ३ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: जवळपास सर्व लेख, वर्ग आणि साचे केनिया नावानेच आहेत, तर ते सर्व केन्या या नावाकडे स्थानांतरित करावे का? तसेच वर्गातील पाने स्थलांतरित करण्यास बॉटची गरज देखील लागेल. केनियन शब्द तसाच ठेवावा की त्याचे केन्यन करावे? Khirid Harshad (चर्चा) २३:००, ३ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

बॉट बरोबरच तुम्ही अलीकडे बदल उलटवावेत ही विनंती.
केन्यन असे असावे. केन्याचे, केन्याची असे वापरता आले तर अधिक उत्तम
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २३:०८, ३ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: झाले. Khirid Harshad (चर्चा) ११:२८, ८ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]