वर्ग चर्चा:कर्नाटकमधील व्यक्ती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या वर्गाचा उपयोग काय आहे? कर्नाटाकामधील व्यक्ती म्हणजे काय? कर्नाटकात जन्मलेल्या व्यक्ती? कर्नाटकात राहणाऱ्या व्यक्ती? कर्नाटकात एकेकाळी राहणाऱ्या व्यक्ती? -- अभय नातू (चर्चा) १४:२६, २२ जून २०१८ (IST)[reply]

हा वर्ग कर्नाटकात राहणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. राज्यनिहाय व्यक्ती यासाठी हे महत्त्वाचे आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:३९, २२ जून २०१८ (IST)[reply]