वर्ग चर्चा:कर्नाटकमधील व्यक्ती
Appearance
या वर्गाचा उपयोग काय आहे? कर्नाटाकामधील व्यक्ती म्हणजे काय? कर्नाटकात जन्मलेल्या व्यक्ती? कर्नाटकात राहणाऱ्या व्यक्ती? कर्नाटकात एकेकाळी राहणाऱ्या व्यक्ती? -- अभय नातू (चर्चा) १४:२६, २२ जून २०१८ (IST)
- हा वर्ग कर्नाटकात राहणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. राज्यनिहाय व्यक्ती यासाठी हे महत्त्वाचे आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:३९, २२ जून २०१८ (IST)