वर्ग:विकिपीडिया पूर्ण-सुरक्षित पाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरक्षा नीती प्रमाणे पूर्ण-सुरक्षित पानांचा या वर्गात व याचे उपवर्गात समावेश होतो. प्रचालकांच्या व्यतिरिक्त,कोणासही पूर्ण सुरक्षित पानावर संपादन करण्यास अटकाव होतो.अर्ध-सुरक्षित पानांसाठी, जी, अनामिक व नविन नोंदणी केलेल्या सदस्यांद्वारे संपादित केल्या जाऊ शकत नाहीत, वर्ग:विकिपीडिया अर्ध-सुरक्षित पाने बघा.

या वर्गात पान जोडण्यास, {{pp-protected}}हा संकेत वापरा अथवा अधिक विशिष्ट प्रकारचा संरक्षण साचे येथील नेमका साचा. हे लक्षात घ्या कि, असे तेंव्हाच करावयास हवे जेंव्हा, ते पान खरोखरीच सुरक्षित केल्या गेले असेल. नुसता साचा लावण्याने ते पान सुरक्षित होत नाही.


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संरक्षित पानांच्या जास्त गतिमान व निवड करण्यायोग्य यादीसाठी (पुनर्निर्देशनांसह) विशेष:सुरक्षित पाने बघा. संरक्षित पानांच्या अहवालासाठी, विकिपीडिया:Database reports#Protections बघा.

उपवर्ग

एकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.