वर्ग:विकिपीडिया सुरक्षित साचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या वर्गात ते साचे आहेत जे, पूर्ण किंवा साच्याद्वारे सुरक्षित आहेत. हे साचे बहुतेक पानांवर अधिक मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. हे त्यामधील उत्पात वाचवण्यासाठी साधारणपणे केले जाते, किंवा ते बहुतेक सर्व जास्त-बघितल्या जाणाऱ्या पानांवर, जसे, मुखपृष्ठ यासही सुरक्षितता देते. याला "उच्च-जोखमीचे साचे असेही म्हणतात"). या अश्या प्रकारच्या साच्यांवर झालेला उत्पात हा फारच ठळकपणे दिसतो. पूर्ण सुरक्षित केलेल्या त्या पानास प्रशासकांशिवाय इतर कोणासही संपादन करण्यापासून रोखण्यात येते. साचा सुरक्षा साचा संपादकांना संपादन करण्यास परवानगी देतो.

नोंद: शिफारस केलेल्या {{documentation}} साच्याद्वारे, सुरक्षा प्रतिमा ही आपोआप जोडल्या जाते.

मोठ्या सूचनांसाठी, {{Pp-template}} असे साच्यात जोडा. हे तेंव्हाच करावयास हवे जेंव्हा खरोखरच एखादे पान सुरक्षित करावयाचे असते - केवळ साचा जोडण्याने त्या पानास सुरक्षितता लाभत नाही. याची काळजी घ्या कि त्या सुरक्षा साच्यास, <noinclude>...</noinclude> या खूणपताकेतच टाकण्यात आले आहे. त्यायोगे, तो लेख जो ह्या साच्यास आंतरविन्यासित करतो, तोही या वर्गात जोडल्या जात नाही.

सुरक्षित पानांची संपूर्ण यादी बघण्यासाठी,विशेष:सुरक्षित पाने येथे जा.

उपवर्ग

एकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.