वर्ग:निवडणुकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'''''''

       भारतातील निवडणूक आयोग - भारतातील राजकीय पदासाठी होणाऱ्या निवडणुका पार पडण्यासाठी भारतीय संविधानात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेची दोन्ही सभागृहे, घटक राज्यातील कायदेमंडळ,यासाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, संचालन, नियंत्रण, आणि पर्यवेक्षण हे काम निवडणूक आयोगाला करावे लागते.     
      १९८९ पूर्वी निवडणूक आयोग १ सद्सीय होते.त्यानंतर मधला अल्पसा काळ ते त्रीसाद्सीय बनले.निवडणूक आयोग बहुसाद्सीय असले तरी सर्व सदस्यांचे अधिकार समान आहेत. सर्वाना सारखेच वेतन, सवलत संरक्षण प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा निवडणूक आयुक्तांना मिळतात.बैठीकीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त अध्यक्षस्थानी असतो.बैठीकीतले निर्णय बहुमताने घेतले जातात. निवडणूक आयोग कार्याबाबत स्वतंत्र आहे.ते कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणापासून दूर आहे.आयोगाच्या कार्यात राजकीय हस्तक्षेपाला वाव नाही. निवडणूक आयुक्तांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या व त्याखालील प्रशासनाच्या संच कार्य करीत असतो. त्यामध्ये सचिव, सहाय्यक सचिव, रिसर्च अधिकारी इत्यादींचा समावेश असतो. २०:५३, १५ जानेवारी २०१७ (IST)२०:५३, १५ जानेवारी २०१७ (IST)२०:५३, १५ जानेवारी २०१७ (IST)२०:५३, १५ जानेवारी २०१७ (IST)२०:५३, १५ जानेवारी २०१७ (IST)Manishakurane (चर्चा)मनीषा कुरणे.

उपवर्ग

एकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.

"निवडणुकी" वर्गातील लेख

एकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.