पोटनिवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासनसंस्थामधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kelley, Judith (2011-12-01). "Data on International Election Monitoring: Three Global Datasets on Election Quality, Election Events and International Election Observation". ICPSR Data Holdings. 2021-02-14 रोजी पाहिले.